Crispy Dosa Recipe: फक्त अर्धा तासात बनवा क्रिस्पी अन् टेस्टी डोसा, नाश्ता होईल भारी

Manasvi Choudhary

डोसा

डोसा आणि चटणी नाश्ता खायला सर्वांना आवडतो.

Dosa Recipe | Social media

सोपी रेसिपी

डोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Dosa Recipe | Social media

साहित्य

डोसा बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे, पोहे, तेल, मीठ, पाणी हे साहित्य घ्या.

Dosa Recipe | Instagram

मिश्रण

सर्वप्रथम तांदुळ,पोहे आणि डाळ स्वच्छ धुवून त्यात मेथी दाणे घालून 7 तास वेगवेगळे भिजत घाला.

Dosa Recipe | Instagram

मिश्रण वाटून घ्या

भिजलेले डाळ, तांदूळ पोहे मिक्सर ला वाटून घ्या आणि एकत्र करून रात्रभर झाकून ठेवा. सकाळी पीठ छान फुललेले असेल.

Dosa Recipe | Instagram

डोसा

गॅसवर गरम तेलामध्ये पाणी शिंपडा यानंतर यावर पळीच्या साह्याने डोसा करून घ्या. त्यावर बटर/ तेल घाला

Dosa Recipe | Instagram

डोसा छान परतून घ्या


दोन्ही बाजूंनी डोसा छान क्रिस्पी झाला की फोल्ड करा.

Dosa Recipe

क्रिस्पी डोसा तयार

अशाप्रकारे गरमा गरम कुरकुरीत क्रिस्पी डोसा खाण्यासाठी तयार आहे

Dosa Recipe | ai

NEXT: Idli Sambar Recipe: इडली सांबर घरी बनवण्याची सोपी पद्धत, रेसिपी महिलांनी लिहून ठेवा

| yandex
येथे क्लिक करा...