Travel Tips: बाहेर पडण्यापूर्वी महिलांनी 'या' गोष्टी पर्समध्ये ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वीकेंड प्लॅन

अनेकवेळा वीकेंडला फिरायला जाण्याचे प्लॅन केले जातात.

Weekend Plans | Yandex

गोष्टींची काळजी

प्रवास करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Stress Management | Yandex

महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवा

फिरायला जाताना महिला असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या पर्समध्ये असणे गरजेचे आहे.

Taking care of things | Yandex

पाउच मेकअप बॅग

फिरायला जाताना महिलांच्या पर्समध्ये मल्टी पाउच मेकअप बॅग कॅरी केला पाहिजेल.

important things | Yandex

बँड-एड

फिरायला जाताना नेहमी बँड-एड कॅरी करावा यामुळे तुम्हाला काही लागलं वगैरे तर गरजेचे असते.

Pouch Makeup Bag | Yandex

सॅनिटरी पॅड

महिलांनी प्रवास करताना नेहमीच पर्समध्ये सॅनिटरी पॅड ठेवला पाहिजेल.

Band-Aid | Yandex

सेफ्टी पिन

महिलांनी प्रवासात नेहमी सेफ्टी पिन ठेवावी यामुळे कपडे फाटले असतील तर उपयुक्त ठरेल.

Sanitary Pads | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Bag Cover | Google

NEXT: वाढत्या वयात मुलांचा पाय घसरण्याआधीच त्यांना या सवयी लावा

parenting tips | canva
येथे क्लिक करा...