Ankush Dhavre
मुलांशी रोज उघडपणे आणि सकारात्मक संवाद साधा.
घरात नियमित दिनक्रम ठेवा, ज्यामध्ये वेळेवर अभ्यास, जेवण आणि झोपेचा समावेश असेल.
घरकामात मुलांचा असू द्या आणि त्यांना समान जबाबदारी द्या.
मुलांना काही असतात त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा.
मुलांना एकमेकांना सहकार्य करायला शिकवा.
मुलांना वाचनाची सवय लावा, त्यांना वाचन करायला प्रोत्साहित करा.
स्वतंत्र निर्णय
मुलांचा आदर करा आणि त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी द्या.