Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकाना अननस हे फळं खाणे मोठ्या प्रमाणात आवडते.
मात्र महिलांना काही आरोग्याच्या समस्येत अननस न खाण्याचा सल्ला दिला जातो.
चला तर पाहुयात कोणत्या आरोग्याच्या समस्या आहेत.
अॅसिडिटीची समस्येमध्ये महिलांनी अननस खावू नये.
सांधेदुखीची समस्या असलेल्या महिलांनी अननसाचे सेवन करु नये.
बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या महिलांनी अननसाचे सेवन टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.