Heart Attack : महिलांनो! 'या' वयानंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ३ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Shreya Maskar

हार्ट अटॅक

हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धावपळीच्या जगात महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. हार्ट अटॅकचा धोका महिलांमध्ये कधी वाढतो आणि त्यांची लक्षणे जाणून घ्या.

Heart attack | pinterest

हार्मोनल बदल

मेनोपॉज दरम्यान किंवा त्यापूर्वी इस्ट्रोजेनची कमतरता जाणवते. (विशेषतः वयाच्या ४० वर्षांपूर्वी लवकर येणारा मेनोपॉज)

Hormonal changes | pinterest

आरोग्यविषयक समस्या

उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह असलेल्या महिलांना हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वेळच्यावेळी तपासणी करा.

Health problems | pinterest

जीवनशैली

महिला घर आणि कामात एवढ्या गुंतून जातात की त्यांना व्यायामाकडे लक्ष द्यायला मिळत नाही. (चालणे, पोहणे, सायकलिंग करा.) तसेच काही महिला धूम्रपान करतात, जे हानिकारक आहे. तसेच अतिरिक्त ताण टाळा.

Lifestyle | pinterest

अशक्तपणा

महिला एकाच वेळी अनेक काम करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना थकवा येतो. शरीरात अशक्तपणा जाणवतो.

Weakness | pinterest

झोपेचा अभाव

कामाच्या गडबडीत रात्री पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. अचानक वजन वाढल्याने हृदयावर दबाव येऊ शकतो.

Lack of sleep | pinterest

भावनिक ताण

भावनिक तणावामुळे धमन्यांमध्ये थेट दाह निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. तणाव कमी ठेवण्यासाठी विश्रांती घ्या, योग किंवा ध्यानाचा सराव करा.

emotional stress | pinterest

वय किती?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका मेनोपॉजनंतर वाढतो, (साधारणपणे वयाच्या 55 ते 65 व्या वर्षी )

Heart attack | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heart attack | saam tv

हार्ट अटॅक

हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धावपळीच्या जगात महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. हार्ट अटॅकचा धोका महिलांमध्ये कधी वाढतो आणि त्यांची लक्षणे जाणून घ्या.

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...