Manasvi Choudhary
मासिक पाळीच्या ५ दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
मासिक पाळी सुरू असताना योग्य आहार घेणं आवश्यक असतं.
मासिक पाळीच्या ५ दिवसांमध्ये कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक असते.
कॉफीत कॅफिनचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे महिलांच्या पोटात अधिक दुखू लागते.
मासिकपाळी दरम्यान कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.
मासिक पाळीदरम्यान कॉफी प्यायल्याने हार्मोन्समध्ये बदल होतात.
मासिकपाळी दरम्यान अधिक थकवा येतो. अशावेळी कॉफीचे सेवन केल्याने निद्रानाश होते.