Manasvi Choudhary
दिवाळी या सणाची सुरूवात वसूबारस या सणाने होते.
वसूबारस हा सण ९ नोव्हेंबरला म्हणजे गुरूवारी आहे.
हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे. वसूबारच्या दिवशी गाई- वासराची पूजा केली जाते.
वसूबारसच्या दिवशी सायंकाळी गाई आणि वासराची पूजा करून गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
वसूबारस या सणाला घरातील सुवासिनी गाईच्या पायांवर पाणी घालते, हळद कुंकू आणि अक्षदा वाहून औक्षण केले जाते.
वसूबारस या सणापासून दिवाळीला सुरूवात होऊन सर्वत्र अगदी उत्साहाने सण साजरा केला जातो.