Diwali Laxmi Pujan: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी , माता लक्ष्मी होईल नाराज

Manasvi Choudhary

दिवाळी सण

दिवाळी या सणाला माता लक्ष्मी-गणेशाची मनोभावे पूजा केली जाते.

Diwali Laxmi Pujan | Canva

कधी आहे लक्ष्मीपूजन

यावर्षी दिवाळीत १२ नोव्हेंबर २०२३ ला लक्ष्मीपूजन आहे

Diwali Laxmi Pujan | Canva

हे करू नये

दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मासांहार आणि मद्यपान करणे टाळावे.

Diwali Laxmi Pujan | Canva

कोणाशीही वाद घालू नये

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरातील मोठ्या व्यक्तींशी वाद करू नये.

Diwali Laxmi Pujan | Canva

घर स्वच्छ ठेवावे

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर स्वच्छ करणे महत्वाचे आहे. ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी येईल.

Diwali Laxmi Pujan | Canva

कुठेही कचरा करू नये

लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्ताला घराच्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात कचरा ठेऊ नये.

Diwali Laxmi Pujan | Canva

NEXT: Diwali 2023: दिवाळीत मातीचे दिवे लावण्यामागे काय आहे शास्त्र?

Diwali 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा...