Manasvi Choudhary
महिलांसाठी आरामदायी आणि स्टायलिश नाईट सूट्सचे ट्रेडिंग पॅटर्न आहेत.
सॅटीन 'शर्ट-पँट' सेट हा क्लासिक ट्रेंड २०२६ मध्येही अव्वल आहे. विशेषतः पेस्टल रंगाचे सॅटीन नाईट सूट्स लक्झरी लूक देतात.
को-ऑर्ड सेट्स हे सूट्स तुम्ही घराबाहेरही घालू शकता. यात ओव्हरसाईज्ड टी-शर्ट आणि लूज पँट पॅटर्न असतो
उन्हाळ्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी मऊ सुती कापडावरील फ्लोरल प्रिंट्स तुम्ही निवडू शकता.
आरामदायी आणि एअररी फील हवा असेल, तर काफ्तान टॉप आणि पँटचा ट्रेंड सध्या आहे. हे सर्व बॉडी टाईप्सना साजेसे असते.
हिवाळ्यासाठी थंडीच्या दिवसात वेलवेटचे नाईट सूट्स खूप आरामदायक आणि उबदार ठरतात.
आजकल नाईट सूटच्या खिशावर किंवा मागे स्वतःचे नाव लोगो तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घेऊ शकता ज्यामुळे लूक हटके दिसेल