Woman Health: योग्य वयात मासिक पाळी आली नाहीतर....

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळी म्हणजेच पिरीयड्स (Periods) हे स्त्रीच्या आयुष्यातला आविभाज्य घटक आहे.

Woman Health: | Canva

मुलगी

सामान्यपणे, मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी येण्यास सुरूवात होते.

Woman Health: | Canva

नैसर्गिक प्रक्रिया

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे मासिक पाळी येणं खूप सामान्य आहे. स्त्रीला महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. पाळीचं 28 दिवसांचं एक चक्र असतं.

Woman Health: | Canva

आरोग्य

मासिक पाळी ही स्त्रीच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित आहे.

Woman Health: | Canva

मासिक पाळी कधी येते....

एका योग्य वयात आल्यानंतर स्त्रीचं शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्यावर मासिक पाळी सुरू होते.

Woman Health: | Canva

मासिक पाळी कधी येते....

एका योग्य वयात आल्यानंतर स्त्रीचं शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्यावर मासिक पाळी सुरू होते.

Periods | Canva

NEXT: Gold Silver Rate Today:मुंबई- पुण्यासह तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव किती? जाणून घ्या

Gold Silver | Yandex
येथे क्लिक करा...