Gold Silver Rate Today: मुंबई- पुण्यासह तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव किती? जाणून घ्या

Manasvi Choudhary

सोने- चांदी

सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Gold Silver | Saam Tv

किंमत किती

लग्नसराईचा काळ सुरू झाल्याने सोने - चांदीच्या किमती घसरल्या आहेत.

Gold-Silver Price | Yandex

सोन्याच्या दरात घसरण

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७०५ रूपये ,१० ग्रॅमनुसार १०० रूपयांनी घसरण झाली आहे. तर, २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० ग्रॅमनुसार ९० रूपयांनी घसरण झाली आहे.

Gold Silver | Yandex

चांदीच्या भावात वाढ

चांदीच्या दरात १ किलोनुसार ५०० रूपयांनी वाढ झाली आहे.

Gold Silver | Yandex

मुंबई-

सोने- ६२,०७० रुपये/ 24 कॅरेट

Gold Silver | Yandex

पुणे -

सोने- ६२,०७० रुपये / 24 कॅरेट

Gold Silver | Saam tv

नागपूर -

सोने- ६२,०७० रुपये/ 24 कॅरेट

Gold Silver | Yandex

नाशिक -

सोने- ६२,१०० रुपये/ 24 कॅरेट

Gold Silver | Yandex

ठाणे -

सोने- ६२,०७० रुपये/ 24 कॅरेट

Gold Silver | Yandex

अमरावती -

सोने- ६२,०७० रुपये/ 24 कॅरेट

Gold Silver | Yandex

NEXT: Parenting Tips : मूल ५ वर्षाचे झालं, मग त्याला या गोष्टी माहित असायलाच हव्या

Parenting Tips | Canva
येथे क्लिक करा...