Manasvi Choudhary
वाढत्या वयात मुलांना चांगले काय वाईट काय हे पालकांनी शिकवायला हवे.
धावपळीच्या जगात आपल्या मुलांने मागे पडू नये असे प्रत्येक पालकांना वाटते.
आपले मुलं सुरक्षित राहावे यासाठी पालक अनेक गोष्टींचा विचार करतात.
यासाठी ५ वर्षांचा मुलांना कोणत्या गोष्टी माहित असायला हवा हे जाणून घेऊया.Canva
मुलांना त्यांचे पूर्ण नाव शिकवा. त्यांना सतत त्यांच्या नावाविषयी विचारत राहा.
त्यांना स्वत:च्या नावाशिवाय आई-वडीलांचे नाव देखील शिकवा.
मुलांकडून आई-वडील दोघांचा नंबर पाठ करुन घ्या.
मुलांकडून त्यांचा घराचा संपूर्ण पत्ता देखील पाठ करुन घ्या.