Manasvi Choudhary
प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी हे महिलांच्या निरोगी आरोग्याचे लक्षण आहे.
मासिक पाळीचे पाच दिवस महिलांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात.
मासिक पाळीच्या पाच दिवसात महिलांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
वजनात बदल होतो मासिक पाळीदरम्यान अचानक वजनात बदल होताना दिसतो
मासिक पाळीत व्यायाम करणे शरीरासाठी योग्य नाही. मासिक पाळीत व्यायाम केल्यामुळे शरीरावर ताण येतो यामुळे व्यायामाऐवदी हलकेसे चालणे असे व्यायाम करा.
पीरियड्स दरम्यान जास्त ताणतणाव देखील नकारात्मक परिणाम करतात. तणावामुळे हार्मोन्स असंतुलित होतात तसेच अतितणावामुळे मूड खराब होतो आणि डोकेदुखी देखील होऊ शकते.
झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि पीरियड्सच्या काळातही समस्या निर्माण होतात
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या