Manasvi Choudhary
रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही.
तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानाच्या संबंधित समस्या दूर होतात.
तिळ, मिरी आणि गूळ यांची एकत्रित पावडर पाण्यात टाकून प्यायल्याने कंबर व पोटदुखी होत नाही.
तिळाची पाने विनेगारमध्ये टाकून वाटून याचा लेप डोक्याला लावल्यास डोकेदुखी थांबते.
काळ्या तिळाचे तेल डोळ्यात घातल्यास डोळे निरोगी राहतात.
तिळाचे मूळ व पानांचा रस केसांना लावल्याने पांढरे केस काळे होतील.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या