Women Beauty: टिकली लावणाऱ्या मुली सुंदर का दिसतात?

Manasvi Choudhary

सौंदर्य

स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारी गोष्ट म्हणजे टिकली.

Women Beauty | Social Media

श्रृंगार

टिकली किंवा कुंकू हे स्त्रीच्या सोळा श्रृंगारापैकी एक आहे.

Women Beauty | Social Media

सुंदर सौंदर्य

कुंकू किंवा टिकली लावल्यानंतर प्रत्येक महिला सुंदर दिसते.

Women Beauty | Social Media

पध्दत

हिंदू संस्कृतीत फार पूर्वीपासून कपाळावर टिळा, टिकली लावण्याची पध्दत आहे.

Women Beauty | Social Media

रूप

टिकली लावल्याने स्त्रिचं सौंदर्य खुलून दिसतं

Women Beauty | Social Media

स्टाईल

ट्रेडिशनल स्टाईल असो किंवा साडी मुली या टिकली लावतात.

Women Beauty | Social Media

मॅचिंग टिकली

ट्रेडिंग फॅशननुसार मुली स्टाईलवर मॅचिंग टिकली लावतात.

Women Beauty | Social Media

NEXT: Shriya Pilgaonkar: बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचा हटके अंदाज

Shriya Pilgaonkar | Instagram