Women Health: मासिक पाळीदरम्यान हे पदार्थ बिलकूल खाऊ नका, आरोग्य बिघडेल

Manasvi Choudhary

खाण्यापिण्याची सवय

मासिक पाळी दरम्यान खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे महिलांना पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.मासिक पाळीत महिलांनी काही पदार्थ खाणे टाळावे.

Women Health | Yandex

चहा आणि कॉफी


चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे मासिक पाळीत पोटदुखीची होण्याची शक्यता असते

Women Health | Yandex

मसालेदार पदार्थ


मासिक पाळीदरम्यान मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटा संबंधित समस्या निर्माण होतात.

Women Health | googal

खारट पदार्थ


मासिक पाळीच्या दिवसात मीठाचे पदार्थ सेवन केल्याने पोटदुखी वाढते. यामुळे हवाबंद पदार्थ, चटणी, लोणचं, पापड यांसारखे पदार्थ खाऊ नये.

Saulty Foods | yandex

दुग्धजन्य पदार्थ


दुग्धजन्य पदार्थ मासिक पाळीत सेवन केल्यास जळजळ आणि पोटदुखीची समस्या वाढते.

Women Health | Social Media

सोडा/ सॉफ्टड्रिंक


मासिक पाळीत पोटदुखी तसेच अस्वस्थत वाटत असेल तर थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Woman Health | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या

|

NEXT: Gold Silver Rate: गुढीपाडव्यापूर्वीच सोने- चांदीच्या दरात भरमसाठ वाढ

Gold Silver Rate | Yandex