Gold Silver Rate: गुढीपाडव्यापूर्वीच सोने- चांदीच्या दरात भरमसाठ वाढ

Manasvi Choudhary

गुढीपाडवा सण

अवघ्या दोन दिवसांत गुढीपाडवा हा सण येऊन ठेपला आहे.

Gold Silver Rate | Saam Tv

सोन्याचा भाव

गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ७० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold Silver Rate | Yandex

सोने - चांदी महागली

मार्च महिन्याप्रमाणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे.

Gold Silver Rate | Saam Tv

सोने- चांदीत झाली वाढ

मागील चार दिवसात सोन्याच्या भावामध्ये २३०० रूपयांनी तर चांदीमध्ये ४००० रूपयांनी वाढ झाली आहे.

Gold Silver Rate | Yandex

२२ कॅरेटचे सोने किती

आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोने ६,५५० रूपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमचा भाव ७१,४४० मोजावे लागणार आहे.

Gold Silver Rate | Yandex

भावात वाढ

आज सोन्याच्या भावात १,३१० रूपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात १८०० रूपयांनी वाढ झाली आहे.

Gold Silver Rate | Saam Tv

NEXT: Nail Astrology: हाताची बोटे सांगतील तुमचा स्वभाव