Nail Astrology: हाताची बोटे सांगतील तुमचा स्वभाव

Manasvi Choudhary

शारीरिक शैली

मानवी शरीराच्या अवयवांवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व स्पष्ट होते.

Nail Astrology | Canva

शरीर रचना

तुमच्या शरीराच्या रचनेवरून व्यक्तीच्या आरोग्याबद्दल आणि व्यक्तीमत्वाबद्दल समजते.

Nail Astrology

नखांचा रंग आणि आकार

शरीराच्या नखांचा आकार,रंग व्यक्तीचे व्यक्तीमत्व उलगडते.

Nail Astrology

पांढऱ्या रंगाची नखे

सागरी शास्त्रानुसार, नखांचा रंग पांढरा असेल तर ती व्यक्ती हुशार असते.

Nail Astrology

फिकट गुलाबी नखे

फिकट गुलाबी नखे शुभ मानली जाते. गुलाबी नख असलेली व्यक्ती नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते.

Nail Astrology

प्रगती मार्गावर असतात

समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीची नखं हलक्या गुलाबी रंगाची असतात, त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती होते.

Nail Astrology

पिवळ्या रंगाची नखे

ज्याची नखे पिवळ्या रंगाची असतात अशा व्यक्तीना आरोग्यविषयी समस्या असतात.

Nail Astrology | Canva

नखांचा रंग

पिवळ्या रंगाची नखे असल्यास शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते. तसेच या व्यक्तींना कावीळ आणि डोकेदुखीचा त्रास असतो.

Nail Astrology | Canva

NEXT: Bitter Gourd Benefits : कारलं खाल्ल्याने खरचं वजन कमी होते का?

Bitter Gourd Benefits | Canva