Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला व पुरूष यांच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
लग्नानंतर महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल दिसतात.
लग्नानंतर महिलांमध्ये अनेक बदल दिसू लागतात.
लग्नानंतर महिला व पुरूष दोघेही आनंदी व उत्साही असतात.
लग्नानंतर महिलांच्या स्तनाच्या आकारामध्ये बदल होऊ शकतात.
वैवाहिक जीवनात आनंदी असल्याने लग्नानंतर महिलांमध्ये हॅप्पी हार्मोन्स वाढतात.
लग्नानंतर महिलांच्या चेहऱ्यावर ग्लो वाढतो व चेहऱ्यावर चमक देखील येते.
लग्नानंतर अनेक महिलांचे वजन वाढते ही समस्या देखील अनेक महिलांना होते.