Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतील महानेते अशी अशोक सराफ यांची ओळख आहे.
दमदार अभिनय आणि प्रभावी भूमिका यामुळे अशोक सराफ यांनी सिनेसृष्टीत आपली अनोखी छाप उमटवली आहे.
नुकतंच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अशातच तुम्हाला अशोक सराफ यांच्या पर्सनल लाईफविषयी माहिती देणार आहोत.
अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता जोशी - सराफ आहे त्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एक मुलगा आहे ज्याचे नाव अनिकेत सराफ असे आहे.
अनिकेत सराफ यांने अभिनय क्षेत्रात नाहीतर शेफ म्हणून त्याचे करिअर पूर्ण केलं आहे.
आई निवेदिता यांचे स्वप्न अनिकेत सराफने पूर्ण केलं असल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं आहे.