Manasvi Choudhary
प्रसिद्ध अभिनेत्री वामिका गब्बी सध्या चर्चेत आहे.
वामिका गब्बी 'भूल चूक माफ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
वामिकाने अत्यंत कमी कालावधीमध्ये स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
वामिकाने हिंदीच नव्हेतर, पंजाबी, तेलगु आणि मल्याळम् चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वामिकाचा जन्म २९ सप्टेंबर १९९३ पंजाबी कुटुंबात झाला आहे.
वयाच्या केवळ १३ व्या वर्षी वामिकाने जब बी मेट या चित्रपटातून पदार्पण केले.
सोशल मीडियावर वामिका सक्रिय असलेली पाहायला मिळते. वामिकाने अनेक तिचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.