Manasvi Choudhary
मराठी अभिनेत्री मानसी नाईक अतिशय लोकप्रिय आहे.
'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या गाण्यांमुळे मानसी प्रचंड प्रसिद्धीझोतात आली.
मानसी नाईक तिच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.
नुकतेच मानसीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
हॉट फोटोशूटमध्ये मानसीने तिच्या कातील अंदाजाने सर्वांनाच थक्क केले आहेत.
मानसी नाईक अभिनयासोबतच उत्तम डान्सरही आहे.
मानसी तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमी चर्चेत असते.