Manasvi Choudhary
प्रेम झाल्यानंतर शरीरात आश्चर्यकारक बदल होतात.
प्रेमात पडल्यानंतर माणूस आनंदी, उत्साही असतो.
प्रेमात पडल्यानंतर हृदयाची धडधड वाढत असते.
मानसशास्त्राच्या मते, प्रेमातील भावना या शरीर व मनाच्या दृष्टीने असतात.
प्रेमात पडल्यानंतर शारीरिक जवळीक वाढल्याने शरीरात ऑक्सिटोसिनचे उत्सर्जन होते ज्याला लव्ह हार्मोन असे म्हणतात.
प्रेमाच्या नातेसंबंधात जोडीदाराशी जवळीक साधण्याची इच्छा वाढते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.