Periods Pain: मासिक पाळीत असहाय्य वेदना होत आहेत?'हे' घरगुती उपाय करा

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळीच्या दिवसात महिला त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात.

Period | Canva

वेदना

मासिक पाळीत महिलांना पोटात वेदना होत असतात.

Period Pain | Canva

घरगुती उपाय

मासिक पाळीतील वेदना कमी होण्यासाठी काही घरगुती पेय प्या, ज्यामुळे आराम वाटेल.

Ginger Benefits | Canva

हिंग

ताकामध्ये हिंग टाकून प्यायल्याने महिलांना पोटाशी संबंधित समस्या कमी होतात.

Asafoetida | yandex

वेदना होतात कमी

हिंगामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने पचन तसेच पोटातील वेदना कमी होण्यास मदत होते.

Asafoetida | Canva

ओवा

ओवा हा आयुर्वेदिक मानला जातो.चहामध्ये ओवा टाकून प्याल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतील.

Ajwain | Canva

जिरे

गरम पाण्यात एक चमचा जिरे टाकून प्यायल्याने स्नायूंच्या वेदना कमी होतात.

Cumin | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Disclaimer On Health | Canva

NEXT: Juice For Diabetes: शुगर नियंत्रणात ठेवायचीय? उपाशीपोटी प्या 'या' हिरव्या भाज्यांचा रस

Juice For Diabetes | Canva