Manasvi Choudhary
मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी भाज्यांचा रस करून पिणे फायद्याचे ठरते.
पालक या भाजीमध्ये ल्युटीन असते, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
कोरफडमध्ये व्हिटॅमिन सी असते. सकाळी कोरफडचा रस पिणे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या रूग्णांनी दुधी भोपळ्याचा रस करून प्यावा. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
कडू कारल्याचा रस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या.