Women Health Care: चाळीशीनंतर फॅमिली प्लान करताना अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

चाळीशीतील महिलांना गर्भवस्थेतील मधुमेह, रक्तदाब या सारखे समस्या होऊ शकतात.

Problems | Yandex

काळजी

जर तुम्ही चाळीशीनंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर काही काळजी घेणे अवश्यक आहे.

Care | Yandex

आव्हान

उशीरा होणाऱ्या गर्भधारणेत महिलांना अनेक स्रियांना आव्हानांचा सामना करावा लागतो.

Challenges | Yandex

प्रजनन

वयानुसार नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता कमी होते. चाळीशी नंतर स्रियांच्या शरीराताल स्त्रीबिजांची संख्या देखील कमी होते त्यामुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.

Fertility | Yandex

पोषक तत्व

फॉलिक ॲसिड, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध निरोगी आहाराचे सेवन करावे.

Nutrients | Yandex

गर्भधारणा

योग किंवा ध्यान यांसारख्या तणाव-कमी करण्याच्या पद्धतींमुळे गर्भधारणा सुरळीत होण्यास मदत होते.

Pregnancy | Yandex

तज्ञ

चाळीशीत यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे

Experts | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: झटपट घरच्याघरी शेवपुरी कशी बनवायची

Sev Puri | Saam TV