ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात प्रत्येक महिला या कामानिमित्ताने घराबाहेर पडत आहेत.
कामावरुन परत घरी येताना त्यांच्या सुरक्षितेतचा प्रश्न निर्माण होतो.
पुढे काही महिलांसाठी सुरक्षा टिप्स दिल्या आहेत,ज्यांचा प्रत्येक महिलेला नक्की फायदा होईल.
प्रत्येक महिलेने घरातून बाहेर निघताना स्वत:कडे पेपर स्प्रे ठेवावा.
जेव्हा एकटी कॅबने प्रवास करत असल्यास त्याची कॅबची माहिती घरी सांगणे.
बाहेर गेल्यानंतर स्वत:ची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करु नये.
जर तुम्हाला जाणवले कोणी पाठलाग करत आहे,तर गर्दीच्या ठिकाणी जावे.
बाहेर गेल्यानंतर तुम्हाकडे अत्यावश्यक नंबर असणे गरजेचे आहे.
NEXT : भारतातील प्रत्येक महिलेला माहिती असावेत 'हे' हेल्पलाईन नंबर; आजच सेव्ह करून ठेवा