Tanvi Pol
महिलावर्ग डिजिटल मार्केटिंग संबंधित कोर्स शिकू शकतात.
ज्या महिला फोटोग्राफीचे स्किल्स शिकू १५०० च्या बजेटमध्ये शिकू शकतात.
ग्राफिक डिझाइनचा क्लासही महिलावर्ग त्या योजनेच्या पैशातून करु शकतात.
वेब डेव्हपमेंटचा कोर्स महिलावर्ग लाडकी बहिण योजनेच्या पैशातून करु शकतात.
महिलावर्ग नवीन भाषेचे ज्ञान अवगत करु शकतात.
फोटोग्राफी शिवाय महिलावर्ग व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स शिकू शकतात.
सध्याच्या काळात महत्त्वाचा समजला जाणारा स्टॉक मार्केटिंगचा कोर्स शिकू शकतात.
NEXT: Saving importance : लाडक्या बहिणींनो छोटी गुंतवणूक का महत्त्वाची? वाचा सविस्तर