ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहात.
तर महिला वर्गाने या मकर संक्रांतीला पुढे दिलेल्या वस्तूंची खरेदी करु शकता.
महिला वर्ग लाडकी बहिण योजनेच्या पैशातून त्यांच्या आवडती साडी खरेदी करु शकता.
या योजनेच्या पैशातून महिला ब्लाउज फॅब्रिकची खरेदी करु शकता.
साडीवर आकर्षक अशा बांगड्याची खरेदी करता येईल.
महिला वर्ग विविध रंगाच्या साडी पिनची खरेदी करु शकता.
साडीवर शोभतील असे डिझायनर इयररिंग्सची खरेदी करता येईल.