Health Tips: महिलांनो संत्री खाण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या!

Tanvi Pol

अनेक फळं

अनेक फळांमध्ये संत्री या फळांचा समावेश आहे.

Many fruits | Yandex

आरोग्याच्या समस्या

परंतु महिलांनी काही आरोग्याच्या समस्येत संत्री न खाऱ्याचा सल्ला दिला जातो.

Health problems | Canva

जाणून घ्या

चला तर पाहुयात कोणत्या त्या आरोग्याच्या समस्या आहेत.

Know | canva

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या महिलांनी संत्री खावू नये.

Constipation | Saam Tv

ऍसिडिटीची

ऍसिडिटीची समस्या असलेल्या व्यक्तींनीही संत्री खावू नये.

Acidity Problem | Saam Tv

सांधेदुखी

सांधेदुखीची समस्या असलेल्या व्यक्तींनी संत्री खावू नये.

Arthritis | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: उटणं लावण्याचे 'हे' आहेत चमत्कारी फायदे !

Diwali 2024 | Saam Tv
येथे क्लिक करा...