Diwali 2024: उटणं लावण्याचे 'हे' आहेत चमत्कारी फायदे!

Tanvi Pol

अनेक व्यक्ती

सध्या दिवाळीच्या पाच दिवसात अनेकजण उटणं लावतात.

Many people | Yandex

कोणते फायदे

मात्र चेहऱ्यावर उटणं लावल्याने काय होते तुम्हाला माहिती आहे का?

What are the benefits | Yandex

मुरुम दूर

उटणं लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग दूर होण्यास मदत होते.

Pimple Removal | Yandex

त्वचा मुलायम

उटणं लावल्याने त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

Soften the skin | Yandex

सुरकुत्याचे प्रमाण

उटणं लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याचे प्रमाण कमी होते.

Amount of wrinkles | Yandex

चेहरा नैसर्गिकरित्या उजळतो

दररोज उटणं लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.

Brightens the face naturally | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: अंगणात वेळ न लावता 10 मिनिटांत काढा फुलांची रांगोळी

Flowers Rangoli | Saam Tv
येथे क्लिक करा...