Manasvi Choudhary
दिवाळी सणाची सर्वत्र लगबग सुरू आहे.
आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे.
यंदा पाच दिवस दिवाळी साजरी केली जाणार आहे.
दिवाळी निमित्त दारामध्ये रांगोळी काढण्याची फार जुनी पंरपरा आहे.
झेंडूच्या फुलांची रांगोळी फारच आकर्षक दिसते.
फुलांची आणि पानांची रांगोळी काढून तुम्ही त्यावर दिव्याची सजावट करू शकता.