Tanvi Pol
दर महिन्याला मिळत असलेले पैसे बॅंक खात्यात जमा करावे.
या योजनेतुन मिळणाऱ्या पैशांचे आर्थिक नियोजन करण्यास शिकावे.
वेळोवेळी होत असलेल्या खर्चावर लक्ष दिणे.
महिलांनी ते पैसे इन्शुरन्स योजनेमध्ये सेव्हिंग करावे.
पीपीएफ खात्यातही पैसे सेव्हिंग करु शकतात.
अतिरीक्त खर्च टाळून पैसे सेव्हिंग करावे.
अनावश्यक खर्च टाळून त्या पैशांची सेव्हिंग करता येईल.
सेव्हिंग झालेल्या पैशांची रक्कम किती ते वेळोवेळी पाहत राहावी.
NEXT: Ladki Bahin Yojana: महिलांनो मकर संक्रांतीला 1500 रुपयात करा 'या' वस्तूंची खरेदी