Siddhi Hande
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची लेक आदिती तटकरेदेखील राजकारणात सक्रिय आहेत.
आदिती तटकरे यांनी आतापर्यंत पर्यटन मंत्री आणि महिला व बालविकास मंत्री म्हणून काम केले आहे.
महायुती सरकारमध्ये आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खाते आहे.
आदिती तटकरे यांनी वडिलांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतला होता.
यानंतरच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जॉइन केले.
आदिती तटकरे यांनी एम.ए पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
आदिती तटकरे यांनीच महायुती सरकारमध्ये लाडकी बहीण योजना राबवली आहे.
Next: अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेण्यास सुरुवात, अटी काय?