Aditi Tatkare: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आदिती तटकरे

श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे या नेहमीच चर्चेत असतात.

Aditi Tatkare | Instagram

सुनील तटकरेंची लेक

आदिती तटकरे या सुनील तटकरे यांची मुलगी आहेत.

Aditi Tatkare | Instagram

राजकारणात प्रवेश

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदिती यांनीही राजकारणात प्रवेश केला.

Aditi Tatkare Age | Instagram

खाते

आदिती या सध्या महिला व बालविकास मंत्रीदेखील आहेत.

Aditi Tatkare | Instagram

जन्म

आदिती तटकरेंचा जन्म १६ मार्च १९८८ रोजी झाला.

Aditi Tatkare Age | Instagram

आदिती यांचे वय

आदिती तटकरे या सध्या ३७ वर्षांच्या आहेत.

Aditi Tatkare | Instagram

योजना

आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखालीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे.

Aditi Tatkare | Instagram

राजकीय प्रवासाची सुरुवात

आदिती तटकरेंनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जॉइन करुन राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

Aditi Tatkare | Instagram

Next:  माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदेंचं वय किती?

Praniti Shinde Education | Instagram
येथे क्लिक करा