ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रणिती शिंदे हे महाराष्ट्रातील राजकारणातील खूप मोठे नाव आहे.
प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची लेक आहे.
प्रणिती शिंदे यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी झाला.
प्रणिती शिंदे यांचे वय ४४ वर्ष आहे.
प्रणिती शिंदे यांनी वयाच्या २५ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता.
प्रणिती शिंदे यांनी वयाच्या २८ व्या वर्षी निवडणूक लढवली आणि ती जिंकली.
प्रणिती शिंदे या त्यांच्या दमदार कामामुळे नेहमीच चर्चेत असतात.