Sunita Williams Age: सुनीता विल्यम्स यांचं वय किती?

Ankush Dhavre

सुनीता विल्यम्स

तब्बल ९ महिने अंतराळात राहिल्यानंतर अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत.

Sunita williams | yandex

फ्लोरीडा

फ्लोरीडातील समुद्रात त्यांच्या कॅप्स्युलचं यशस्वीरित्या लँडिंग झालं.

Sunita williams | yandex

ऐतिहासिक क्षण

तब्बल ९ महिने अंतराळात राहून पृथ्वीवर येणं हा ऐतिहासिक क्षण आहे.

Sunita williams | yandex

क्षण

या क्षणाची सर्वच आतुरतेने वाट पाहत होते.

Sunita williams | canva

भारतीय

सुनीता विल्यम्स या मुळच्या भारतीय आहेत.

Sunita williams | yandex

गुजरात

त्या गुजरातच्या आहेत.

Sunita williams | canva

वय

सुनीता विल्यम्स यांचं वय ५९ इतकं आहे.

Sunita williams | canva

वय

या वयातही त्यांच्यात असलेली ऊर्जा ही अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Sunita williams | canva

NEXT: सुनीता विल्यम्स यांना NASA कडून किती पगार दिला जातो?

Sunita williams | yandex
येथे क्लिक करा