Ankush Dhavre
नासाने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना गेल्या वर्षी एका मिशनवर पाठवलं होतं.
हे मिशन ८ दिवसांचं होतं.
मात्र ९ महिने उलटूनही त्यांना पृथ्वीवर येता आलं नव्हतं.
दरम्यान १९ मार्चला दोघेही पृथ्वीवर परतले आहेत.
फ्लोरिडातील समुद्रात दोघांचही यशस्वी लँडीग झालं.
माध्यमातील वृत्तानुसार सुनीता विल्यम्स यांना नासाकडून १ कोटी रुपये सॅलरी दिली जाते.
अवकाशात जाण्यासाठी या अंतराळवीरांना अतिरिक्त मानधन दिलं जात नाही.
माध्यमातील वृत्तानुसार, सुनीता विल्यम्स यांची एकूण संपत्ती ४३ कोटींच्या घरात आहे.