Sakshi Sunil Jadhav
गरोदरपणात मंदिरात पूजा करण्यास कोणतेही बंधन नाही.
काही गरोदर महिला आरोग्याचा काही त्रास असेल तर मंदिरात जाणे टाळावे.
सातव्या महिन्यानंतर गरोदर महिलांनी मंदिरात जाणावे.
कारण सातव्या महिन्यानंतर महिलांना मंदिराच्या पायऱ्या चढायला कठीण जाते.
जर गर्भवती महिलेची तब्बेत चांगली असेल तर तुम्ही ५ , ७ महिन्यांनतर मंदिरात जाऊ शकता.
गर्भवती महिलांनी मंदिरात जास्त वेळ थांबणे टाळावे.
गर्भवती महिलांनी तेथील वातावरण किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
तसेच गर्भवती महिलेने कोणत्याही प्रकारचे व्रत उपवास ठेवू नयेत.