Sakshi Sunil Jadhav
अमेरिकेतच नाही अख्या जगात iPhone चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
बऱ्याच व्यक्तींचं स्वप्न iPhone विकत घेण्याचं असतं.
एक अशा देश आहे जिथे संपूर्ण लोकसंख्या iPhone चा वापर करते.
iPhone च्या कंपनीचे नाव Apple असे आहे. जी अमेरिकत स्थित आहे.
निउए या आयलॅंड देशात २०२३ च्या गनणेनुसार ९९.८३ टक्के लोक आहेत.
तिथले सगळे स्थानिक लोक आयफोनचा वापर करतात.
कॅनडामध्ये ५६ टक्के लोक iphone चा वापर करतात.
जपानमध्ये ७० टक्के iphone चा वापर करतात.
ऑस्ट्रेलियामध्ये iphone चा वापर ५५ टक्के करतात.
२०२४ च्या रिपोर्टनुसार 10 मिलियन लोकं iphone चा वापर करतात.