Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत महिलाचं सौंदर्य हे साडीत खुलते फार पूर्वीपासून महिलांचा पोशाख हा साडी आहे.
साडी नेसल्यावर मुली व महिला या खुप सुंदर दिसतात यामुळे सर्वांचेच लक्ष त्या वेधून घेतात.
साडी नेसल्यावर मुली स्वत: ला मोठे झाल्यासारखे, समजूतदार समजतात. साडी नेसल्यावर मुलींमध्ये मॅच्युरिटी येते.
साडी नेसल्यावर मुलींच्या वागण्या- बोलण्यात बदल दिसून येतो मुलींमध्ये आत्मविश्वास येतो.
पुरूषांच्या मनात स्त्रियांच्या साडीविषयी आदराची भावना आहे. मराठी संस्कृतीत लग्न, पूजा आणि शुभ कार्यात महिला व मुली साडी नेसतात.
साडी नेसल्यावर मुलींचे हाव- भाव, शरीराची बांधणी, चेहऱ्यावरचं सौंदर्य उठून दिसते जे प्रत्येकालाच आवडते.
नेहमीच जीन्स- टॉपमध्ये दिसणारी मुलगी जेव्हा साडी नेसते तेव्हा ती नेहमीपेक्षा वेगळी दिसते हे देखील मुलांना आवडते.