Manasvi Choudhary
सुंदर दिसण्यासोबतच आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते.
वाढत्या वयात महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
वय वाढलं की महिलांना शरीरात कॅल्शिअम, लोहाची कमतरता जाणवते,
महिलांनी वयाची तिशी ओलाडंली की पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असल्याने महिलांनी आवळ्याचे सेवन करणे फायद्याचे असेल.
शरीरात लोहाची कमतरता तसेच मासिक पाळीची समस्या असेल तर खजूर खा.
हांडाचे आरोग्यासाठी महिलांनी भाजलेले तीळ खा.
काळे मनुके अनेक आजांराना दूर ठेवते. रोज काळे मनुके खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या