Manasvi Choudhary
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
आले आणि दालिचिनीचा चहा प्यायल्याने शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते.
हिवाळ्यात बाजरी आणि नाचणीच्या भाकरी खाल्ल्याने वजन लवकर कमी होण्यात मदत होते.
आहारात ताज्या हिरव्या भाज्या आणि सॅलड खा यामुळे देखील कॅलरीज कमी होतात.
रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधामध्ये हळद मिक्स करून प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
दररोज २० ते २५ मिनिटे वेगाने चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.