Winter Weight Gain: थंडीच्या दिवसात वजन वाढतंय?झटपट...खाण्यापिण्यात करा ४ बदल, कमी होईल पटापट

Sakshi Sunil Jadhav

metabolism boost tipsहिवाळ्यातल्या समस्या

हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना डाएटमध्ये बदल नसतानाही वजन वाढल्याचं जाणवतं. थंडीमुळे हालचाल कमी होते, पाणी कमी पितो त्यामुळे आणि मेटाबॉलिज्म स्लो होतो त्यामुळे या समस्या जाणवतात.

gain weight | yandex

वजन वाढणं नॉर्मल आहे?

थंडीमध्ये फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी कमी होते, घाम येत नाही आणि जास्त उष्ण असलेलं अन्न खाल्लं जातं. यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

metabolism boost tips

मेटाबॉलिज्म स्लो

मेटाबॉलिज्म म्हणजे अन्नाचं ऊर्जेत रूपांतर होणं. हिवाळ्यात ही प्रक्रिया मंदावते आणि शरीरात चरबी साठायला सुरुवात होते.

metabolism

प्रोटीनयुक्त आहार

शेंगदाणे, हरभरे, मूग डाळ, पनीर यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ मेटाबॉलिज्म वेगवान करतात आणि पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतात.

Weight | canva

मसाल्यांचा वापर

काळी मिरी, दालचिनी, हिरवी मिरची, तेजपत्ता हे मसाले शरीराला उब देतात आणि फॅट बर्निंग प्रोसेस वाढवतात.

Black Paper Benefits | CANVA

हंगामी भाज्या

गाजर, मूळा, मेथी, रताळं या भाज्या डाइजेशन सुधारतात, डिटॉक्समध्ये मदत करतात आणि वजन नियंत्रणात ठेवतात.

Methi | Yandex

बाजरी आणि मोहरीची भाजी

बाजरी शरीराला उब देते, हळू पचते आणि ब्लड शुगर कंट्रोल ठेवते. सरसोंचा साग मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव्ह करून फॅट बर्निंगला मदत करतो.

bhakari

हायड्रेशनची गरज

पाणी कमी पिल्याने मेटाबॉलिज्म आणखी स्लो होतो. दिवसातून 2-3 लिटर गुनगुना पाणी, सूप किंवा ग्रीन टी जरूर घ्या. हायड्रेशनची ग

metabolism boost tips | Yandex

लाइफस्टाइलमधले बदल

उशीरापर्यंत उपाशी राहू नका, रोज चाला, पुरेशी झोप घ्या. तरीही वजन वाढत असेल तर डॉक्टर किंवा डाएटिशियनचा सल्ला घ्या.

metabolism boost tips

NEXT: Pudachi Wadi Recipe: रोज कोथिंबीर वडीच कशाला? विदर्भ स्पेशल पुडाच्या वडीची रेसिपी लगेचच घ्या नोट करुन

Pudachi Wadi Recipe | google
येथे क्लिक करा