Shreya Maskar
नेपाळमध्ये काठमांडू हे ठिकाण आहे.
काठमांडूला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.
नेपाळला आल्यावर राणी पोखरी तलाव, चंद्रगिरी हिल्स याला आवर्जून भेट द्या.
काठमांडूचे सौंदर्य पाहून तुमचे डोळे दिपतील.
काठमांडूतील प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
हिवाळा काठमांडूला भेट देण्यासाठी योग्य राहील.
बागमती नदीच्या काठावर पशुपतिनाथ मंदिर वसलेले आहे.
काठमांडू येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता.