Shreya Maskar
ओझरान बीच गोव्यात वसलेला आहे.
ओझरान बीच सनबाथसाठी प्रसिद्ध आहे.
ओझरान बीचवर परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
ओझरान बीचवर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्रमंडळींसोबत जाऊ शकता.
येथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
तसेच गोव्यातील हे फोटोशूटसाठी खास लोकेशन आहे.
हिवाळ्यात या ठिकाणी आवर्जून भेट द्या.
सूर्यास्ताचे अद्भुत रूप येथे पाहायला मिळते.