Maharashtra fort : एका खिंडीमुळे वेगळा झाला गड, अनुभवाल निसर्गाचे मनमोहक रूप

Shreya Maskar

आंबोली घाट

आंबोली घाटाच्या परिसरात मनोहर- मनसंतोष हे गड आहेत.

Amboli Ghat | google

मनोहर- मनसंतोष गड

एका खिंडीमुळे मनोहर- मनसंतोष हे गड वेगळे झाले आहेत.

Manohar-Mansantosh fort | google

कधी भेट द्यावी?

हिवाळा आणि उन्हाळा या गडांना भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.

visit | google

प्रवेशद्वार

शिवापूर व गोठणेवाडीतून येणार्‍या पायवाटा जेथे मिळतात तिथे गडाचे प्रवेशद्वार आहे.

Entrance | google

डोंगरदऱ्या

डोंगरदऱ्याचे मनमोहक रूप येथे पाहायला मिळते.

Mountains | google

विहीर

या गडावर विहीर देखील आहे.

fort | google

ट्रेकिंग

तुम्ही या गडावर ट्रेकिंग करूनही जाऊ शकता.

Trekking | google

आंबोली

गडावरून आंबोली घाटाचे अद्भुत दृश्य पाहता येते.

Amboli | google

NEXT : महाराष्ट्रातील चंद्रकोर आकाराचा समुद्रकिनारा, पर्यटकांची होते गर्दी

Maharashtra Travel | SAAM TV
येथे क्लिक करा...