Maharashtra Travel : महाराष्ट्रातील चंद्रकोर आकाराचा समुद्रकिनारा, पर्यटकांची होते गर्दी

Shreya Maskar

कोकण

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील आंबोळगड गाव आहे.

Konkan | yandex

आंबोळगड

आंबोळगड गावात दोन समुद्रकिनारे आहेत.

Ambolgad | google

राघोबाची वाडी

राघोबाची वाडीला लागून गोडिवणे समुद्र किनारा आहे.

Raghobachi Wadi | google

बंडवाडी गाव

बंडवाडीचा छोटासा समुद्र किनारा आहे.

Bandwadi | google

चंद्रकोर आकार

या दोन्ही समुद्राचे किनारे एकत्र आल्यास चंद्रकोर आकाराप्रमाणे भासते.

Crescent shaped | google

कसे जावे?

आंबोळगडला जाण्यासाठी रत्नागिरी स्थानकातून एसटी बसने जाऊ शकता.

Ratnagiri | google

प्रसिद्ध ठिकाणे

आंबोळगड हे आंबोळगड किल्ला आणि श्री गगनगिरी स्वामींच्या मठासाठी प्रसिद्ध आहे.

Famous places | google

अरबी समुद्र

आंबोळगड हे गाव अरबी समुद्राने वेढलेला आहे.

Arabian Sea | google

NEXT : कोकणचे वैभव असलेल्या 'या' राजवाड्याला कधी भेट दिलीय का?

konkan | google
येथे क्लिक करा...