Shreya Maskar
कोकणातील थिबा राजवाडा हा पर्यटकांचे आकर्षण आहे.
रत्नागिरीमध्ये थिबा राजवाडा वसलेला आहे.
तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने थिबा राजवाड्याला पोहचू शकता.
थिबा राजवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे.
थिबा राजवाड्यात म्यानमारच्या राजा आणि राणीचे वास्तव्य होते.
थिबा राजवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय पाहायला मिळते.
थिबा राजवाड्याची बांधणी १९१०मध्ये करण्यात आली.
सुट्टीमध्ये लहान मुलांसोबत फिरण्याचे हे उत्तम ठिकाण आहे.