Shreya Maskar
गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
नाशिकमधील गोदावरी पात्रातील रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहेत.
गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो.
महाराष्ट्रामधून वाहणारी गोदावरी नदी थेट आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश करते.
दक्षिणेतील गंगा म्हणून गोदावरी नदी प्रसिद्ध आहे.
गोदावरी नदी भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे.
गंगा नदीही भारतातील पहिली सर्वात मोठी नदी आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या दोन्ही नद्यांचे सौंदर्य स्वर्गापेक्षा सुंदर असते.